आपण नेहमी जगातील सर्वात श्रीमंत देशांची नावे ऐकत असतो.पण जगात सर्वात श्रीमंत देशांसोबत असे देश देखील अस्तित्वात आहेत.
जे जगातील सर्वात गरीब देश( top 5 poorest countries in world) म्हणून ओळखले जातात.हया देशांमध्ये इतकी अधिक प्रमाणात गरीबी आहे की इथल्या लोकांना एक वेळचे पोटभर अन्न देखील प्राप्त होत नाही.
आजच्या लेखात आपण जगातील ह्याच सर्वात गरीब ५ देशांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
१) हैथी –
जगातील सर्वात गरीब देशांच्या(जगातील ५ सर्वात गरीब देश top 5 poorest countries in world) यादीत हैथी हा देश सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेला आपणास दिसून येतो.
हैथी हा कॅरेबियन देशांपैकी एक आहे ज्याचा कॅरेबियन देशांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो.हया देशातील लोकांना जुगार खेळण्याची,लाॅटरी खेळण्याची सर्वात जास्त लत आहे.
हैथी ह्या देशातील अधिकतम मुले ही अनाथ असतात ह्या देशात येत असलेल्या संकटांमुळेच हा देश जगातील सर्वात गरीब देश आहे.
हैथी ह्या देशात आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहावयास मिळतात ज्यामुळे हा देश इतर देशांपेक्षा किती विभिन्न आहे हे आपणास लक्षात येईल.
हैथी ह्या देशात दोन अधिकृत भाषाच बोलल्या जातात.इथे फ्रेंच अणि हैथियन क्रेओल ह्या हैथी ह्या देशातील दोन अधिकृत भाषा आहेत.
ह्या देशातील ४२ टक्के लोक हैथीयन ही भाषा बोलतात तर उर्वरित लोक फ्रेंच ही भाषा बोलतात.हैथीयन भाषा ऐकायला अत्यंत मजेशीर आहे.
हैथी ह्या देशातील लोक सर्वात जास्त शांत स्वभावाचे आहेत अणि वेळेवर एकमेकांना मदत करणारे देखील आहेत.येथील लोक गरीब आहेत पण हे लोक गरीबीत देखील आनंदी राहतात.
जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.हैथी मध्ये असलेल्या एकुण लोकसंख्येपैकी ७७ टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील आहेत.हया देशातील एकुण लोकसंख्या १.१४ करोड इतकी आहे.
ह्या देशातील एकुण लोकसंख्या पैकी २४ टक्के इतके लोक १.२३ डाॅलर इतकी रोजची कमाई करतात.अणि ह्यातच येथील लोक आपला उदरनिर्वाह देखील चालवितात.
हैथी ह्या देशात सर्वाधिक जास्त प्रमाणात झोपडपट्टी पाहायला मिळतात.
ह्या देशातील ह्या अत्यंत गरीबीचे मुख्य कारण ह्या देशातील शिक्षणव्यवस्थेला मानले जाते कारण ह्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त ५३ टक्के इतके लोक शिक्षित आहेत.
ह्या देशाची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर अधिक अवलंबून आहे.हया देशातील ८० टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात आणि त्यातुनच आपली उपजीविका भागवतात.
हैथी ह्या देशात आंबे अणि केळी ह्या पिकाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते.हया देशातील शेतीत सफेद तांदूळाचे पीक अधिक प्रमाणात काढले जाते.
हैथी ह्या देशातील तांदुळ संपूर्ण जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहेत.हैथी ह्या देशातुन काॅफी,तेल इत्यादी गोष्टी देखील निर्यात केल्या जातात.
येथील पर्यटन व्यवस्था देखील ह्या देशातील अर्थ व्यवस्थेत वाढ करण्यासाठी आपले विशेष योगदान देते.हया देशात दरवर्षी १० लाखापेक्षा अधिक पर्यटक फिरण्यासाठी येतात.
तरी देखील हैथी हा देश जगातील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जातो.कारण येथील लोक अत्यंत आळशी आहेत त्यांना कुठलेही काम दिले तर ते कधीही वेळेवर पुर्ण करत नाहीत.
ह्या देशातील लोकांकडे येणारे उत्पन्न खुप कमी आहे.अणि देशातील गरीबांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या शासकीय योजना देखील खुप कमी आहेत.
अणि जितक्या योजना ह्या देशात येथील शासनाकडून राबविण्यात येत असतात तेवढ्या योजनांचा लाभ देखील इथले लोक घेत नाहीत.
म्हणून आज हा देश जगातील सर्वात गरीब देश आहे.असे सांगितले जाते की एकेकाळी हा देशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता.
इथे इतका पैसा होता की आपण मोजु देखील शकत नाही पण सतराव्या शतकात इंग्रजांनी ह्या देशाची इतकी लुट केली की हा जगातील सर्वात श्रीमंत देश जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला.
इंग्रजांची गुलामी केल्यानंतर ह्या देशातील लोकांकडे काहीच उरले नाही.इथले लोक गरीब असण्याचे अजुन एक महत्वाचे कारण म्हणजे येथील लोकांना लाॅटरी मध्ये पैसा खर्च करण्याची लत आहे.
म्हणून येथील लोक जितके धन महिन्याभरात कमावतात त्यापैकी जास्त पैसे लाॅटरी मध्ये खर्च करून टाकतात.
ह्या देशाची आर्थिक प्रगती न होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे येथील लोकांचा जादुटोणा वर अधिक विश्वास आहे.
इथले लोक रात्रीच्या अंधारात जादुटोणा मंत्रोच्चार करताना दिसुन येतात.तसेच इथले लोक आजारी पडल्यावर डाॅक्टरकडे न जाता तांत्रिकाकडे जात असतात.
ह्या देशात सर्वात जास्त अनाथ मुले देखील आहेत.हया देशात ४ लाखापेक्षा अधिक अनाथ मुले आहेत.भविष्यात ह्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वात खतरनाक १५ नोकरया 15 most dangerous jobs in world
२) इक्वेटोरीअल जिनी –
जगातील सर्वात गरीब देशांच्या(top 5 poorest countries in world) यादीत इक्वेटोरीअल जिनी ह्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो.हा मध्य आफ्रिका मध्ये स्थित असलेला देश आहे.
हा देश आफ्रिकेचा सर्वात छोटा देश म्हणून ओळखला जातो.हया देशातील एकुण लोकसंख्या बारा लाखांच्या आसपास आहे.
अणि ह्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी ७६.८ टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील आहेत.हया देशातील लोकांचे इन्कम इतर देशांतील लोकांपेक्षा खुप कमी आहे तरी देखील ह्या उत्पन्नात येथील लोक आपला उदरनिर्वाह चालवितात.
ह्या देशातील उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत तेल आहे.हया देशातील लोकांचे इन्कम तर कमी आहेच शिवाय इथे शिक्षणाचा देखील खुप अभाव आहे.
इथल्या लोकांना शिक्षणाची कुठलीही आवड नाहीये.हया देशात एक बाजुला काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतात तर इतर लोक छोटछोटया झोपडपट्टी मध्ये राहतात.अणि त्यांना दोन वेळचे अन्न प्राप्त करण्यासाठी देखील जीवतोड मेहनत करावी लागते.
तरी देखील त्यांना पाहिजे तितके उत्पन्न दिले जात नाही.हया देशातील सरकार येथील गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण लोकांमध्ये शैक्षणिक जागृकता नसल्याने तसेच माहीतीचा अभाव असल्याने येथील लोकांना शासनाने सुरू केलेल्या योजनांचा देखील लाभ प्राप्त करता येत नाही.
३) झिम्बाब्वे –
जगातील सर्वात गरीब(top 5 poorest countries in world) देशांच्या यादीत झिम्बाब्वे हा देश तिसरया क्रमांकावर आहे.
गरीबी, कुपोषण, उपासमार आज ह्या देशातील ओळख बनली आहे.क्षेत्रफळाच्या दृष्टीने झिम्बाब्वे हा जगातील ६० वा सगळ्यात मोठा देश म्हणून ओळखला जातो.
झिम्बाब्वे ह्या देशातील गरीब लोकांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसुन येत आहे.
झिम्बाब्वे देशातील एकुण लोकसंख्येपैकी ७२ टक्के लोक दारिद्य्र रेषेखाली जीवण जगत आहेत.
सर्वसाधारणपणे कुठल्याही देशात एका वर्षात जास्तीत जास्त १० टक्के इतकी महागाई वाढताना दिसुन येते पण झिम्बाब्वे मध्ये २००६ मध्ये १२०० टक्के इतकी वाढताना दिसुन आली होती.
२००७ मध्ये इथला इन्फ्लेशन रेट ६६ हजार टक्के इतका वाढला होता.२००८ मध्ये हा २३० मिलियन इतका झाला होता.
यानंतर शासनाला आपली चुक कळली अणि मग त्यांनी नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिले.पण तोपर्यंत खुप उशिर झाला होता लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनोपयोगी वस्तू जसे की ब्रेड कोलगेट देखील ट्राॅली बॅग मध्ये घेऊन जावे लागले.
ह्या देशातील गरीबी दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसुन येत आहे कारण येथील लोकांची कमाई एकदम नाहीच्या बरोबर आहे.
जणु येथील लोकांनी आपल्या गरीबी सोबत हातमिळवणी केली आहे.
झिम्बाब्वे हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे अधिकृत भाषा सर्वात जास्त आहेत.हया देशात एकुण १६ अधिकृत भाषा आहेत.
४) कांगो लोकतांत्रिक गणराज्य-
जगातील सर्वात गरीब देशांच्या(top 5 poorest countries in world) यादीत कांगो लोकतांत्रिक गणराज्य-हा देश एकुण चौथ्या क्रमांकावर आहे.नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ह्या देशात देखील अधिक प्रमाणात गरीबी असल्याचे दिसून येते.
ह्या देशातील लोकांची वर्षांची कमाई जवळपास ५० हजार रुपये ७५३ डाॅलर इतकी आहे.
कांगो लोकतांत्रिक गणराज्य-हा देश आफ्रिका मध्ये आहे.हया देशाचा काही भाग हिंद महासागराला जाऊन मिळतो.
हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका मधील तिसरा सर्वात मोठा देश आहे.कांगो लोकतांत्रिक गणराज्य-हा देश प्राकृतिक संसाधनांच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो.
इथल्या कच्च्या खनिजांची किंमत २४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे.पण राजनैतिक पातळीवर होत असलेला भष्टाचार, तसेच इत्यादी अनेक कारणांमुळे हा देश जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
असे सांगितले जाते की ह्या देशात छोटेसे छोटे काम करण्यासाठी देखील सरकारी अधिकारींना लाच द्यावी लागते.
कांगोरी लोकतांत्रिक गणराज्य आफ्रिका मधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
महात्मा फुले यांच्याविषयी कोणालाही माहीत नसलेल्या १० महत्वाच्या गोष्टी
५) ईसवातीनी –
ईसवातीनी स्वाझीलँड हा देश जगातील सर्वात गरीब (top 5 poorest countries in world) देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
ईसवातीनी हा आफ्रिकन देश आहे अणि हा अशा देशांच्या यादीत समाविष्ट आहे ज्याची दोन राजधानी आहेत.हया दोन्ही राजधानींचे नाव लोबंबा अणि मबाबेन असे आहे.
मबाबेन याची राजधानी असण्यासोबत येथील सर्वात मोठे शहर देखील आहे.
मबाबेन हे इसवातिनीचे प्रशासकीय राजधानी म्हणून ओळखले जाते तर लोबंबा ही त्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
येथील गरीबी दर ६९.४ टक्के इतका आहे.अणि ह्या देशाची एकुण लोकसंख्या फक्त दहा लाख इतकी आहे.हया देशातील महिला सर्वाधिक जास्त प्रमाणात एडसने ग्रस्त आहेत.
म्हणून येथील लोक सरासरी आयुष्य १८ वर्षे इतके आहे.हया देशातील लोकांकडे पोटभर अन्न खाण्यासाठी पैसे देखील नाहीत अणि अंगभर परिधान करण्यासाठी वस्त्र देखील नाहीये.
पण इथल्या राजाकडे अरबोची संपत्ती आहे.अणि ह्या संपत्तीत दिवसेंदिवस अधिक वाढ देखील होत आहे असे म्हटले जाते की आपल्या देशातील जनतेला गरीबीत ठेवून हा राजा ऐशोआरामाचे आयुष्य जगत आहे.
ह्या देशातील लोक इतके गरीब आहेत की त्यांना गरिबीमुळे दोन वेळचे पोटभर अन्न देखील प्राप्त होत नाही.तरी देखील इथले राजा आपल्या जनतेचा विचार करत नाही. पर्यटकांसाठी ईसवातीनी हा एक उत्तम देश म्हणून ओळखला जातो.